आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूचे ते 3 सेकंद: ओव्हरटेक करण्याच्या नादात उसळून ट्रकखाली आला दुचाकीस्वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा, पंजाब - एका बाइकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. तो ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता, तेवढ्यात हा अपघात झाला. ओव्हरटेक करतानाच समोरून येत असलेल्या एका बाइकला त्याची धडक झज्ञली. अपघातात बाइकस्वार उसळून ट्रकच्या चाकाखाली गेला. अवघ्या 3 सेकंदांतच ट्रकचे चाक त्याला चिरडून निघून गेले. यामुळे त्याने तिथेच दम तोडला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

 

- पोलिसांनी सांगितले की, मृताची ओळख बलदेव सिंह अशी झाली आहे. तो ट्रक चालवायचा. मृताचा मुलगा दीपकने सांगितले की, मोगाच्या फोकल पॉइंटमध्ये ट्रकची बॉडी खराब झाल्याने मेकॅनिककडे दुरुस्तीसाठी ते चालले होते. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...