आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीच्या तरुणींचा विषय निघाला तर काही इमेजेस सहज मनात तयार होतात. होय, त्या स्टायलिश आहेत, फ्रॅंक आहेत, कोणत्याही विषयावर भरभरुन बोलणाऱ्या आहेत. आता त्यांनी बेडवरील सुप्त इच्छा बोलून दाखविल्या. सेक्स पार्टनरकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांनी शब्दांत मांडले. कोणताही प्रश्न चुकवला नाही. अगदी बेडरपणे सर्व प्रश्नांना सामोरे गेल्या.
NisheethTV या युट्यूब चॅनेलच्या रिपोर्टरने त्यांना बेडवरील सुप्त इच्छांबाबत अनेक प्रश्न विचारले. यावर त्यांनी दिलेली उत्तरे अगदी धक्कादायक आहेत. पण यातून तरुणींची विचार करण्याची पद्धत आणि मानसिकताही अधोरेखित झाली. त्यामुळे 'ड्युड' तुम्ही जर दिल्लीच्या पोरिला इंम्प्रेस करण्याचा प्रयत्न करीत आहात, तर हे सर्व तुम्हाला माहित असायलाच हवे.
पुढील स्लाईडवर फोटोंच्या माध्यमातून बघा, या तरुणींनी काय सांगितले त्यांच्या सुप्त इच्छांबाबत...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.