आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रातून मिळालेल्या शेकडो फुट उंच मुर्ती पाहून घाबरले वैज्ञानिक, खाली वसले होते पुर्ण शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: जगभरात नेहमीच काहीना काही रहस्यमयी गोष्टी मिळत असतात. याविषयी जाणून घेऊन आपण हैराण होतो. यामधील काही प्रश्न तर साइंटिस्टला आजही सोडवता आलेले नाहीत. काही वर्षांपुर्वी इजिप्त जवळच्या भूमध्य सागरात वैज्ञानिकांना काही अशा गोष्टी मिळाल्या, ज्यामुळे ते हैराण झाले. 

 

समुद्रामध्ये दिसला असा नजारा
फ्रान्स येथे राहणारे फ्रँक गॉडिओ अंडरवाटर आर्कियोलॉजिस्ट आहेत. ते इजिप्तच्या दौ-यावर होते. या दरम्यान समुद्रामध्ये त्यांना दिसलेला नजारा पाहून ते हैराण झाले. हजारो वर्षांपुर्वी इजिप्तच्या ज्या शहराच्या खुना मिटल्या होत्या. त्या शहराचे अवशेष त्यांना खोल समुद्रात मिळाले.

 

अचानक गायब झाले होते शहर 
हेराक्लियन नावाच्या शहराचा शोध इस पुर्व. 800 मध्ये लावण्यात आला होता. परंतू नैसर्गिक आपत्तीमुळे हे शहर समुद्रात बुडाले. एका थेरीनुसार हे शहर अचानक गायब झाले होते.

 

भीमकाय मुर्त्यांनी केले हैराण
शोध करताना त्यांना शहरातील अनेक अवशेष आणि बहुमूल्य साहित्य मिळाले. हे पाहून सर्वच चकीत होते. कठोर मेहनत करुन जवळपास 1200 वर्षानंतर हे अवशेष बाहेर काढण्यात आले. अनेक मुर्त्या या शंभर फूट लांब होत्या. त्या काळात अशा मुर्त्या कशा बनवल्या असतील हे पाहून सर्वच चकीत झाले. आता याचे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

 

बातम्या आणखी आहेत...