आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या व्यक्तीला आपण भरपूर केस असल्याचे पाहतो आणि नंतर काही दिवसातच त्याला अचानक टक्कल पडलेले पाहिले तर आपल्याला विचित्र वाटते. असेच काहीसे काही जनावरांसोबतही होते. आज आम्ही आपल्याला दाखविणार आहोत अशाच बिना केसांच्या जनावरांचे फोटोज.
ओळखणे गेले अवघड....
यातील बहुतेक प्राण्यांना आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र, केसाशिवाय ते एलियनप्रमाणे दिसत आहेत. काही प्राण्यांना नीट पाहिले तर ते ओळखणेही अशक्य होते.आता जरा या प्राण्यांनाच पाहा. तुम्हाला वाटेल की हा प्राणी एखाद्या देशातील यूनिक प्राणी असेल. मात्र तसे काहीही नाही कारण तुम्ही या प्राण्यांना अनेकदा नक्कीच पाहिलेले आहे. चिम्पाजी जातीच्या माकडला जेव्हा अलोपेसिया नावाचा आजार होतो तेव्हा त्याचे सर्व केस गळून पडतात. अशाच आजाराने त्रस्त असलेल्या या माकडाचे केस गळाले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा आणि ओळखा इतर प्राणी.....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.