Home | Khabrein Jara Hat Ke | Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World

लोकांनी काढले प्राणिसंग्रहालयातील असे Photos, पाहून तुम्हालाही बसेल धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:00 AM IST

मनाला चटका लावून जातील प्राण्यांचे हे फोटोज

 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World

  लोक आपल्या फॅमिलीसोबत प्राणिसंग्रहालयात एन्जॉय करण्यासाठी जातात. तेथील प्राण्यांना पाहून आनंदी होतात परंतु हे प्राणी ज्या परिस्थितीमध्ये राहतात ती अवस्था अत्यंत दयनीय आहे. आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांनी काढलेले निवडक फोटो दाखवत आहोत. प्राणिसंग्रहालयातील lokani हे फोटो कदाचित जगातील सर्व लोकांसमोर येऊ दिले नसते.

  पुढील स्लाईड्सवर पाहा, इतर काही फोटो...

 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World
  काही प्राण्यांचा तर वाईट परिस्थतीमध्ये मृत्यू होतो.
 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World
  अन्नाच्या कमतरतेमुळे प्राण्यांची अशी अवस्था होते.
 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World
  स्वच्छता करताना डॉल्फिनची अशी स्थिती असते.
 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World
  पर्यटकांच्या मनोरंजनासाठी प्राण्यांना पेंट करून बदलेले जाते. उदा. येथे गाढवांना पेंट करून झेब्रा बनवण्यात आले आहे.
 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World
  यांच्या खोलीची व्यवस्थितीपणे स्वच्छता केली जात नाही.
 • Shocking Images Of Animals Zoo Owners Wanted To Hide From World

Trending