आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Story: Mother Who Drowned Son In Bath Believing He Was A Witch Is Cleared Of Murder

आईला वाटत होते मुलाला झाली चेटकिणीचा बाधा; सुटका करण्यासाठी तिने मुलाची पाण्यात बुडवून केली हत्या, त्यानंतर आला नविन ट्विस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोचफोर्ड- इंग्लंडमध्ये मागील वर्षी एका आईने आपल्या 7 वर्षांच्या मुलाला पाण्यात बुडवून त्याची हत्या केली होती. यामागील कारण म्हणजे त्या महिलेला वाटत होते की, तिच्या मुलाला चेटकिणीची बाधा झाली आहे. त्यामुळे मुलाची हत्या केल्यास त्याची चेटकिणीपासून सुटका होऊ शकते. त्यानंतर महिलेला कोर्टाने मुलाच्या हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली. परंतू तिची मानसिक स्थिती पाहून कोर्टाने तिचा गुन्हा माफ करुन उपचारासाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले.  

 

पुढील स्लाइडवर पाहा- मुलाची हत्या करुन त्याला चेटकिणीपासून वाचवणार होती आई...
 

बातम्या आणखी आहेत...