आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Story Of A Brother Who Calls A Callgirl But Phone Rings Of His Own Sister

Shocking story: मित्र \'ज्या\' कॉलगर्लचा किस्सा रंगवून सांगत होता, ती समोर येताच हादरला तरुण...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेश्याव्यवसाय कुणीही आनंदाने स्वीकारत नाही, याची काही सामाजिक तसेच आर्थिक कारणेही असतात. अनेकदा बळजबरी तरी यात ढकलले जाते, किंवा परिस्थिती मजबूर करत असते. परंतु आता यात आर्थिक कारणे वरचढ ठरू लागली आहेत. बऱ्याचदा कॉलेजची फीस किंवा आजूबाजूच्या मित्र-मैत्रिणींनी स्टायलिश लाइफ पाहूनही काही यासाठी प्रवृत्त होतात. कुटुंबीयांचे त्यांच्या गरजांकडे असलेले दुर्लक्षही यासाठी कारणीभूत ठरू शकते.

 

> हाच विषय या फिल्ममधून हाताळण्यात आला आहे. पुरुषांच्‍या सार्वजनिक प्रसाधनगृहात कॉलगर्ल म्‍हणून अनेक मोबाइल क्रमांक लिहिलेले असतात. हाच विषय घेऊन काही युवकांनी Teen Prostitution In India नावाची एक Short Film तयार केली. या फिल्‍ममधून तारुण्यावस्थेत पदार्पण करताना मुलामुलींकडून होणाऱ्या चुका दर्शवण्यात आल्या आहेत.

पौगंड वयातील वेश्या

 

> पौगंड वयातील मुलीवर वेश्‍या बनण्‍याची वेळ का आली, याचा विचार ही शॉर्ट फिल्‍म पाहिल्‍यानंतर येते.

 

> कॉलगर्ल म्‍हणून जिला आपल्‍या मित्राने भोगले आहे आणि आपलीही तशीच इच्‍छा आहे, असे वाटणाऱ्या एका युवकाला जेव्‍हा क‍ळते की ती आपलीच बहीण आहे तेव्‍हा काय होते, याचे चित्रण यात केले आहे. 

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मित्र कॉलगर्लशी केलेल्या सेक्‍सचा किस्सा रंगवून सांगतो.. मग कॉल लावल्यावर बसतो धक्‍का...   

 

 

बातम्या आणखी आहेत...