आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला सेक्स अनुभवण्यासाठी कोठ्यावर गेला तरुण, मग जे घडले ते ऐकून बसेल धक्का!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील बदनाम गल्ल्यांपैकी एक आहे जीबी रोड. भारतात प्रॉस्टिट्यूशनचे मार्केट खूप मोठे आहे. या रेड लाइट एरियात राहणाऱ्या तरुणी एकतर मजबुरीने येथे राहतात किंवा त्यांना तेथे बळजबरीने डांबले जाते. भारतात अनेक कुप्रसिद्ध वेश्यावस्ती आहेत. येथे जाणारे ग्राहक आणि येथील तरुणींचे अनुभव ऐकले तर कुणाचीही मती गुंग होते.

 

> देहविक्रय करणाऱ्या तरुणींना ग्राहकांकडून मोठमोठ्या रकमा मिळत असल्या तरी दलालांमुळे प्रत्यक्षात अतिशय तुटपुंजी कमाई होते. दलाल- ते मात्र रग्गड पैसा कमावून या दलदलीत मुली कशा अडकून राहतील हे पाहत असतात. येथे येणाऱ्या ग्राहकांना चित्रविचित्र अनुभव येत असतात. बहुतांश ग्राहक लुबाडलेच जातात. अशीच एक लुबाडणुकीची कहाणी एकाने नाव न छापण्याच्या अटीवर शेअर केली, जी येथे देत आहोत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कसा अडकला जाळ्यात? त्याला कोणता धक्कादायक अनुभव आला?

 

बातम्या आणखी आहेत...