आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी पाहिला आहे का असा \'बॉडी बिल्डर\' वळू, डॉक्टरांनी सांगितले कशामुळे झाले असे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्ट्रेलियातील एका 6 फूट 4 इंचाच्या रेड्याच्या फोटोनंतर आता या बॉडी बिल्डर रेड्याचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रेड्याचे पिळदार स्नायू पाहून सगळेच हैरान झाले आहे. हा फोटो पाहिल्यानंतर दावा केला जात आहे की हा रेडा जन्मताच असा धष्टपुष्ट जन्माला आला आहे. तर तज्ज्ञांनी सांगितले आहे की, हा रेडा एका विज्ञानाच्या चुकीच्या प्रयोगाचा परिणाम आहे. 

 

सोशल मीडिया युझर्सकडून या बॉडी बिल्डर रेड्याविषयी अनेकप्रकारचे तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही प्राणी मित्रांनी हा प्राण्यांवर केला जाणारा अन्याय असल्याचे मत व्यक्त केले आहे. 

 

> तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, प्राण्यांचे स्नायू वाढवण्यासाठी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करण्यात येत आहे. परंतु यामुळे माणसांनाही धोका उद्भवू शकतो.

 

> एका रिपोर्टनुसार, या प्राण्यांचे स्नायू मोठे दिसण्यासाठी वेगेवेगळ्या इंजेक्शनचा वापर होत आहे. या प्राण्यांना स्टेरॉइड देऊन त्यांच्या स्नायूंना वाढवले जात आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित Photos...

 

 

बातम्या आणखी आहेत...