Home | Khabrein Jara Hat Ke | shocking video of female pakistani reporter dead while reporting live in front of camera

Shocking Video: राजकीय सभेतून लाइव्ह रिपोर्टिंग करताना महिला पत्रकाराला आला हार्ट अटॅक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 12, 2019, 05:10 PM IST

डोळे वर केले अन् क्रेनवरून पडली, जागीच मृत्यू

  • shocking video of female pakistani reporter dead while reporting live in front of camera
    इस्लामाबाद - कुणाचा मृत्यू कधी आणि कसा होऊ शकते हे सांगणे अशक्य आहे. त्याचीच प्रचिती या व्हिडिओमधून येते. इंटरनेटवर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानात पार पडलेल्या 2017 च्या पंजाब निवडणुकीत ही घटना एका टीव्ही चॅनलमध्ये लाइव्ह कैद झाली आहे. त्यावेळी पाकिस्तानची ही पहिली रिपोर्टर एका सभेला कव्हर करत होती. राजकीय सभेची रिपोर्टिंग करत होती. त्याच दरम्यान बोलता-बोलता ती अचानक थांबली. तिने डोळे वर केले आणि थेट खाली पडली. ती एका क्रेनवरून रिपोर्टिंग करत होती आणि तिची ही अवस्था हार्ट अटॅकमुळे झाली होती. हार्ट अटॅकच्या अवघ्या काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला.

Trending