आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking:फोटो क्लिक केल्यानंतर एका सेकंदात मृत्यूच्या दाढेत गेला हा व्यक्ती, कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले सर्वकाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - सेल्फीची क्रेझ जगभरात सगळीकडेच पसरलेली आहे. याच सेल्फीच्या मोहापायी जगभरात अनेक लोकांना प्राण गमवावे लागत असल्याचे पाहायला मिळते. पण तरीही लोक यातून धडा घेत नसल्याचे दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावर सेल्फी घेण्याच्या नादात जीव गमावताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहा आणि फक्त पाहून शांत बसू नका तर त्यातून धडा घ्या आणि सेल्फी घेतना सावधगिरी बाळगा.. कारण अशाप्रकारे सेल्फी घेणे जीवघेणे ठरू शकते...

बातम्या आणखी आहेत...