आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरचे मन आणि घर तोडल्याची हॉस्पिटल कर्मचाऱ्याला दिली शिक्षा, कारमध्ये बसवून केली जबर मारहाण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट(गुजरात)- 22 दिवसांपूर्वी गायब झालेल्या युवकाच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका डॉक्टरने आपल्या दोन साथिदारांसोबत मिळून युवकाला मारहाण केली होती. डॉक्टरचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला होता, आणि त्यामागे या युवकाचा हात असल्याचा संशय होता.

 

- पिडीत युवक डॉक्टराच्या रूग्णालयात काम करत होता. युवकाने डॉक्टरांच्या अनैतिक संबंधांचे माहिती डॉक्टरच्या पत्नीला दिली होती. 


- 22 दिवसांपूर्वी युवक मयुर मोरीच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. श्याम रजनीला अटक केले होते.


- डॉ. श्याम 'लाइफ केअर' हॉस्पिटल चालवतात. मयूर त्यांच्या रूग्णालयात काम करत होता.


- डॉक्टर आपल्या घटस्फोटाचा राग मयुरवर काढला. त्यामुळेच आरोपीनेने मयुरला कारमध्ये नेऊन टॉर्चर केले.

बातम्या आणखी आहेत...