आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात प्रेमीयुगुलाचे संबंध सुरू असताना तरुणांनी शूट केला व्हिडिओ, मग मुलीची काढू लागले छेड, प्रियकर निमूटपणे पाहत राहिला सर्व

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांवटा साहिब, हिमाचल - हिमाचल प्रदेशात प्रियकराच्या उपस्थितीत एका तरुणीशी अभद्र व्यवहार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणांशिवाय प्रियकरावरही बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडिता अल्पवयीन आहे. आरोपी हे प्रियकराच्या ओळखीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते अचानक जंगलात बसलेल्या प्रेमीयुगुलाला शोधत पोहोचले होते.

 

- 25 डिसेंबर रोजी या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिस सक्रिय झाले होते. डीएसपी हेडक्वार्टर बबीता राणा म्हणाल्या की, पांवटा साहिबच्या बांगरण-पुरुवालातील जंगलात काही तरुणांनी एका प्रेमीयुगुलाचा पर्सनल व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याप्रकरणी  FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर नाहनच्या महिला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सध्या फरार आहेत.


- याच प्रकरणात पीडित मुलीवर बलात्कार झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी रेप आणि विविध कलमांखाली आयटी आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...