आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shooting Of 'Bhul Bhulaiya 2' Will Begin On Dshehara, Film Will Release Along With 'Shamshera' And 'RRR' In 2020

दसऱ्याच्या दिवशी सुरु होईल 'भूल भुलैया-2' चे शूटिंग, 2020 मध्ये 'शमशेरा' आणि 'RRR' सोबत होईल रिलीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कार्तिक आर्यन आणि किआरा आडवाणी स्टार कास्ट असलेला चित्रपट 'भूल-भुलैया 2' चे शूटिंग दसऱ्याच्या दिवशी सुरु होणार आहे. हा चित्रपट अक्षय कुमार स्टारर हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया'चा सीक्वल आहे. जो पुढच्यावर्षी 31 जुलैला रिलीज होणार आहे. 

हे आहेत कार्तिकचे अपकमिंग प्रोजेक्ट्स... 
या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन 'पती पत्नी और वो' यामध्ये दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत भूमी पेडनेकर आणि अनन्या पांडे देखील असणार आहे. तसेच सारा अली खानसोबत 'लव्ह आज कल 2' यामध्येदेखील तो दिसणार आहे.