आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shooting Of Film 'Suraj Pay Mangal Bhari' Will Starts In New Year, Diljit Fatima To Be Seen As Pair

नव्या वर्षात सुरु होईल 'सूरज पे मंगल भारी' चित्रपटाचे शूटिंग, दिलजीत-फातिमाची दिसणार जोडी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : दिलजीत दोसांझ, मनोज बाजपेयी आणि फातिमा सना शेख लवकरच एका कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे टायटल आहे 'सूरज पे मंगल भारी' चित्रपटाचे शूटिंग नव्या वर्षात 6 जानेवारीपासून सुरु होईल आणि हा वर्षाच्या शेवटी रिलीज केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहे.  

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने चित्रपटाबद्दल माहिती दिली. 'सूरज पे मंगल भारी' चित्रपटाची निर्मिती झी स्टूडियो करणार आहे. 'गुड न्यूज' नंतर हा दिलजीतचा हा आणखी एक कॉमेडी चित्रपट असेल. ज्यामध्ये वेडिंग डिटेक्टिव्हची कथा दाखवली जाईल. जो प्रोस्पेक्टिव्ह नावरदेवाबद्दल शोध घेत असतो.  

बातम्या आणखी आहेत...