Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | should-not-keparampara-gods-picture-or-statue-in-the-bedroom-because

बेडरूममध्ये देवतांच्या प्रतिमा असतील तर...

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 31, 2011, 03:54 PM IST

आपल्या धार्मिक संकेतानुसार झोपण्याच्या खोलीत देव देवतांच्या प्रतिमा लावणे ...

  • should-not-keparampara-gods-picture-or-statue-in-the-bedroom-because

    वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवतांच्या प्रतिमा लावू नयेत. आपल्या धार्मिक संकेतानुसार झोपण्याच्या खोलीत देव देवतांच्या प्रतिमा लावणे योग्य नाही. देवतांया प्रतिमा देवघरात असणे आणि घरातल्या दर्शनी भागात असणे ठीक आहे. परंतु बेडरूममध्ये नको.
    बेडरूमशी आपले सेक्स लाईफ निगडीत आहे. येथे देव देवतांच्या प्रतिमा लावल्याने आपल्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात वैराग्य भाव उफाळून येण्याचीही शक्यता असते. यामुळे आपण आपल्या गृहस्थी जीवनापासून दूर जाण्याची शक्यता असते. याने आपल्या सेक्स जीवनावर विपरीत परिणाम होईल. घरात अशांती निर्माण होईल. स्त्री गर्भवती असेल तर बेडरूममध्ये बाल गोपाळाचे चित्र लावण्यास हरकत नाही.

Trending