आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागिन डान्स करत थिरकले राजकुमार राव आणि श्रध्दा कपूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: बॉलिवूड अॅक्टर राजकुमार राव आणि श्रध्दा कपूरचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय. या दोघांनी यामध्ये नागिन डान्स केला आहे. हा डान्स त्यांनी आपल्या 'स्त्री' चित्रपटाच्या यशाच्या सक्सेस पार्टीमध्ये केला. दोघंही मीका सिंहच्या गाण्यावर थिरकताना दिसले. पार्टीमध्ये श्रध्दा रेड ड्रेसमध्ये खुप गॉर्जियस दिसत होती. 30 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'स्त्री' चित्रपटाने 20 दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे बजेट फक्त 23 कोटी होते. या हिशाबाने हा चित्रपट यावर्षी सर्वात जास्त नफा मिळवणारा चित्रपट ठरला आहे. हॉरर आणि कॉमेडी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन डायरेक्टर अमर कौशिकने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...