आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shraddha Prabhas' Romantic Chemistry, Seen In New Poster Of 'Saaho', Will Be Released 15 Days Late Due To Post Production.

'साहो' च्या नव्या पोस्टरमध्ये दिसली श्रद्धा-प्रभासची रोमँटिक केमिस्ट्री, पोस्ट प्रोडक्शनमुळे 15 दिवस उशिरा रिलीज होणार आहे चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर चित्रपट 'साहो' चे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये दिघंची रोमँटिक केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत आहे. सोबतच या चित्रपटाची नवी रिलीज डेटचादेखील खुलासा केला गेला आहे. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता पण पोस्ट प्रोडक्शनच्या पेंडिग कामामुळे मेकर्सने याची रिलीज पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे.  

 

इंस्टाग्रामवर शेअर केले पोस्टर... 
श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये दोघे एकमेकांच्या नजरेत नजर घालून पाहात आहेत. श्रद्धाने हे पोस्टर शेअर करून लिहिले, 'सीट बेल्ट बांधून घ्या ! आम्ही 30 ऑगस्टला येत आहोत. संपूर्ण जगात साहो 30.08.2019 ला रिलीज होईल.'

 

श्रद्धाची इंस्टा पोस्ट... 

 

 

प्रभास की इंस्टा पोस्ट... 
तसेच प्रभासनेही इंस्टाग्रामवर आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'डार्लिंग आम्ही 30 ऑगस्ट 2019 ला येत आहोत. तयार व्हा.'