आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​श्रावण मासातील पहिल्या सोमवारी घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 ऑगस्ट रविवारपासून देवांचे देव महादेवाच्या भक्तीचा पवित्र महिना श्रावण सुरु झाला आहे. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात महादेवाचे पूजेचे विशेष महत्त्व आहे. श्रावण मासात प्रमुख शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी जमा होते. भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून या सर्वांचे विशेष असे एक महत्त्व आहे. या महिन्यात महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. तुम्हालाही आयुष्यात सुख-समृद्धी आणि शांती प्राप्त करण्याची इच्छा असेल तर या महिन्याच्या पहिल्या सोमवारी घरबसल्या करा 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन...

बातम्या आणखी आहेत...