Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | shravan rudraksh mala chanting benefits in marathi

मोक्ष प्राप्तीसाठी 25 रुद्राक्षांच्या माळेने करावा जप, जाणून घ्या इतरही इच्छापूर्तीचे उपाय

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 11:18 AM IST

महादेवाच्या पूजेमध्ये मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सर्वाधिक खास मानली जाते. मंत्र जपाची संख्या याच माळेने लक्षात

 • shravan rudraksh mala chanting benefits in marathi

  महादेवाच्या पूजेमध्ये मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ सर्वाधिक खास मानली जाते. मंत्र जपाची संख्या याच माळेने लक्षात ठेवली जाते. सामान्यतः जप करण्यासाठी 108 मण्यांची माळ उत्तम राहते, परंतु यापेक्षा कमी मणी असलेल्या माळेने मंत्राचा जप केला जाऊ शकतो. शास्त्रानुसार रुद्राक्षाच्या वेगवेगळ्या संख्येच्या माळेने वेगवेगळ्या अडचणी दूर होऊ शकतात.


  - 15 मण्यांच्या रुद्राक्ष माळेने शिव मंत्राचा जप केल्यास तांत्रिक कर्मामध्ये विशेष लाभ होतो.


  - 25 मण्यांपासून बनवलेल्या रुद्राक्ष माळेने शिव मंत्राचा जप केल्यास मोक्ष प्राप्त होतो.


  - 27 मण्यांपासून बनवलेल्या रुद्राक्ष माळेने शिव मंत्राचा जप केल्यास चांगले आरोग्य आणि ऊर्जा प्राप्त होते.


  - 30 मण्यांच्या रुद्राक्ष माळेने शिव मंत्राचा जप केल्यास धन-संपत्ती आणि सुख प्राप्त होते.


  - 54 मण्यांच्या रुद्राक्ष माळेने शिव मंत्राचा जप केल्यास मानसिक अशांती दूर होते.


  - 108 मण्यांची रुद्राक्ष माळ सर्वश्रेष्ठ मानण्यात आली आहे, कारण या माळेने जप केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

Trending