Home | Gossip | shreedevi's daughter khushi kapoor make her debut in karan johar's next film

सेलेब लाइफ : करण जोहरच्या आगामी चित्रपटाने डेब्यू करणार आहे श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी, पिता बोनी निवडणार हीरो

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 24, 2019, 04:12 PM IST

माझ्यासाठी घरात कर्फ्यूसारखे वातावरण असते.... 

 • shreedevi's daughter khushi kapoor make her debut in karan johar's next film

  बॉलिवूड डेस्क : जान्हवी कपूरनंतर आता तिची बहीण खुशी कपूरदेखील लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. खुशीने याची माहिती दिली आहे. जान्हवी आणि खुशी नेहा धूपियाचा सेलिब्रिटी टॉक शो 'BFF's विद वॉगमध्ये पोहोचल्या होत्या. येथे त्यांनी आपल्या पर्सनल लाइफबद्दल खूप एकही सांगितले. सोबतच खुशीने आपल्या बॉलिवूड डेब्यू प्लॅनविषयीही सांगितले. खुशी म्हणाली, 'मी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पहिली फिल्म मला करण जोहरसोबत करायची इच्छा आहे. पण मला माहित आहे की, माझ्या फिल्मच्या हीरोची निवड माझे पिताचाकरीत. कारण ते माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव आहेत.'

  माझ्यासाठी घरात कर्फ्यूसारखे वातावरण असते....
  नेहाच्या शोमध्ये खुशीने वडिलांसोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगितले. खुशीने सांगितले, 'मी घरात सर्वात लहान आहे त्यामुळे पप्पा माझ्यासाठी खूप प्रोटेक्टिव आहेत. माझ्यासाठी घरात कर्फ्यूसारखे वातावरण असते. मी कुठे आहे ? कुणासोबत आहे ? आणि कधीपर्यंत बाहेर राहणार आहे ? या सर्वांची माहिती माझ्या वडिलांकडे असते. एकदा मी माझ्या फ्रेंडसोबत होते तर पप्पांनी माझ्या फ्रेंडला मॅसेज करून आमचा फोटो मागितला.

  वडिलांची इच्छा असते मी चांगल्या माणसांसोबत राहावे...
  खुशी म्हणाली, 'माझे पिता यामुळे चिंतित असतात की, मी कोणत्या व्यक्तीसोबत आहे. जर मी एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत असेल तर त्यांना काहीच हरकत नसते. वडिल याची काळजी घेतात की, मी नेहमी चांगल्या व्यक्तीसोबत राहावी. याच कारणामुळे ते माझ्या फिल्मचा हीरो स्वतःच शोधतील.

Trending