आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथकाने फोडलेल्या हंड्यांचे नारळ जमा करायचा सिद्धार्थ जाधव, वाचा दहिहंडीविषयी त्याच्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एटरटेनमेंट डेस्क - दहिहंडी म्हटले की आपल्याला सगळीकडेच एक वेगळा उत्साह जल्लोष पाहायला मिळत असतो. मंगळवारी एकिकडे स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असेल तर दुसरीकडे दहिहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. दहिहंडींमध्ये सिनेकलाकारांची उपस्थितीही हाही एक आकर्षणाचा विषय असतो. पण ज्याप्रमाणे लोकांना कलाकारांचे आकर्षण असते, त्याचप्रमाणे कलाकारांनाही दहिहंडीचे आकर्षण असते.

 

अनेक मराठी कलाकारांच्या दहिहंडीच्या आठवणी असतात. आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव याच्या दहिहंडीसी संबंधित अशाच काही आठवणी आपण आज जाणून घेणार आहोत.

 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, सिद्धार्थ जाधवच्या दहिहंडीशी संबंधित रंजक आठवणी...

 

बातम्या आणखी आहेत...