आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिद्धार्थ-मितालीचे हॉट अँड बोल्ड फोटोशूट!

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. त्यांचा हा अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे. - Divya Marathi
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी अंडरवॉटर फोटोशूट केले आहे. त्यांचा हा अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे.

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडी म्हणून अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचे नाव घेतले जाते. या जोडीने नुकतेच एक रोमँटिक फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे दोघांनीही अंडरवॉटर फोटोशूट केले असून त्यांचे हॉट आणि बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.