आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे लक्षात न येणारे संकेत ठरू शकतात गंभीर आजाराचे कारण, करू नका याकडे दुर्लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले शरीर वेदना, ताप, सूज याच्या माध्यमातून आजारांचे सायलेंट संकेत देत असते. या संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढू शकतो. आज आम्ही तुम्हाला असेच 10 सायलेंट संकेत सांगत आहोत, जे गंभीर आजाराचे कारण ठरू शकतात.


सूज
शरीरावर सूज येण्याचे कारण रक्ताची कमी, किडनी किंवा लिव्हरची खराबी किंवा शरीरात पाणी जमा होणारा अॅडिमा नामक आजार असू शकतो.


युरीनमध्ये बदल
युरीनचे प्रमाण कमी किंवा जास्त असणे डायबिटीज किंवा प्रोस्टेट कॅन्सरचे कारण ठरू शकते. युरीनचा डार्क यलो कलर लिव्हरच्या  खराबीमुळे असू शकतो.


खाज किंवा स्किन रॅशेज
अनेक दिवसांपासून होणारी खाज आणि रॅशेजकडे दुर्लक्ष करू नका. हे डायबिटीज किंवा किडनी आणि लिव्हरच्या प्रॉब्लेममुळे होऊ शकते.


विनाकारण वजन कमी होणे
विनाकारण वजन 5 किलोपेक्षा जास्त कमी होणे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा संकेत असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नका.


हँडरायटिंगमध्ये बदल
एक पानावर लिहिताना प्रत्येक लाईनवर हँडरायटिंगमध्ये होणारा बदल पार्कींसन्स डिसीजसारख्या न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरचा संकेत असू शकतो.


झोपेत दात वाजवणे
असे स्ट्रेस किंवा जास्त नशा केल्याने, औषधी घेतल्याने किंवा पोटातील जंतामुळे होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आजाराचे इतर संकेत...

बातम्या आणखी आहेत...