आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

190 कोटींची कमाई केलेल्या 'सिम्बा' च्या सक्सेस पार्टीमध्ये पत्नी दीपिकासोबत पोहोचला रणवीर, कधी फिल्मच्या व्हिलनसोबत केली फायटिंग तर कधी टीमसोबत 'आंख मारे...' गाण्यावर केला डान्स, स्टनिंग लुकमध्ये पोहोचली सारा, काजोलसोबत होता अजय देवगन : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : रणवीर सिंह आणि सारा अली खानची 'सिम्बा'ने बॉक्स ऑफिसवर 11 दिवसातच 190 कोटींची कमाई केली आहे. या दमदार कलेक्शननंतर प्रोड्यूसर करन जौहरने आपल्या घरी मंगलवारी फिल्मची सक्सेस पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये रणवीर, पत्नी दीपिका पादुकोणसोबत पोहोचला. पार्टी वैन्यूच्या बाहेर रणवीरचे फॅन्स त्याला पाहून पागल झाले होते. मग रणविरही फॅन्सला मोठ्या उत्साहात भेटला. पार्टीचे काही इनसाइड फोटो व्हिडीओज आले आहेत ज्यामध्ये रणवीर फिल्मची कास्टसोबत 'आंखे मारे...' आणि 'झिंगाट' अशा सॉन्गवर जबरदस्त डान्स कर्तनाब दिसत आहे. एवढेच नाही, पार्टीमध्ये फिल्मच्या व्हिलन सोनू सूदला पाहून पहिले तर रणवीरने फाइट केली आणि त्याची गळाभेट घेतली. 

 

दीपिकासाठी रणवीरने गायले 'चुम्मा-चुम्मा...'
- पार्टीमध्ये रणवीर खूप एक्साइडेट दिसला. एका इनसाइड व्हिडिओमध्ये तो बार काउंटरवर उभा राहून दीपिकासाठी 'चुम्मा-चुम्मा दे दे...' हे गाणे गाताना दिसला. रणवीरचा हा रोमांटिक मिजाज पाहून पार्टीमध्ये असलेले सर्व लोक त्याला चीयर करत होते. 

 

स्टनिंग लुकमध्ये पोहोचली सारा... 
- सक्सेस पार्टीमध्ये सारा अली खान खूप स्टनिंग लुकमध्ये दिसली. यादरम्यान साराने मल्टी स्ट्रिप वाला शॉर्ट ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.  
- करनच्या पार्टीमध्ये अजय देवगनहही आला होता. खास हे आहे की, अजय एकटाच नव्हता त्याच्यासोबत पत्नी काजोलसुद्धा होती.  
- पार्टीमध्ये अक्षय कुमार, रोहित शेट्टी, भूषण कुमार, गणेश आचार्य, मनीष मल्होत्रा आणि वैदेही परशुरामी हेदेखील दिसले. 

बातम्या आणखी आहेत...