आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day गर्ल मलायकाला म्हणतात भारताची किम कार्दिशियन, PHOTOS पाहून कळेल यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कार्दिशियन  आणि मलायका अरोरा यांना अंगप्रदर्शन कसे करावे, हे चांगलेच ठाऊक आहे. - Divya Marathi
किम कार्दिशियन आणि मलायका अरोरा यांना अंगप्रदर्शन कसे करावे, हे चांगलेच ठाऊक आहे.

एंटरटेनमेंट डेस्क - छैय्या-छैय्या गर्ल मलायका अरोरा आज (23 ऑक्टोबर) वाढदिवस साजरा करत आहे. मलायकला भारतातील किम कार्दीशियन असेही म्हटले जाते. भारतात किमला टक्कर देणारी जर कुणी असेल तर ती आहे बॉलिवूडची हॉट, सिंगल, यम्मी मम्मी मलायका अरोरा खान. मलायकाची स्टाइल, अॅटिट्युट अगदी किमसारखा आहे.

 

किम आणि मलायका यांच्यात हॉट फिगर आणि सेक्सी बॉडीसोबतच अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. स्टाइल ट्विन्समध्ये बॉडीकॉन ड्रेसेसपासून ते परफेक्ट पाउट असलेले सेल्फीज, बॅकलेस गाऊनपर्यंत अनेक गोष्टींमध्ये साम्य आढळून येते. या दोन्ही यम्मी मम्मीजला आपल्या शरीरावर अभिमान आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, दोघींमध्ये किती आहे साम्य...

 

बातम्या आणखी आहेत...