आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Simmba Movie Review Ranveer Singh Sara Ali Starrer Audience Review Of Simmba Movie

Simmba Audience Review: रणवीर, साराचा चित्रपट पाहिल्यानंतर अशा होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - रणवीर सिंह आणि सारा अली खान यांचा चित्रपट सिम्बा शुक्रवारी प्रदर्शित झाला. तत्पूर्वी मुंबईत सिम्बाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यात दीपिका आणि रणवीर सिंह सहकुटुंब उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर दीपिकाने आपल्या पतीसह रोहित शेट्टीचे सुद्धा तोंडभर कौतुक केले. या चित्रपटाला क्रिटिक्सकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट सध्या खूप आवडत आहे. अनेकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

 

चित्रपटगृहांमध्ये पोहोचून जाणून घेतल्या रिअॅक्शन्स...
अभिनेता रणवीर सिंह केवळ एक अॅक्टर नव्हे, तर एटरटेनर म्हणून ओळखला जातो. नेहमीच काही वेगळे करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रणवीरने आपल्या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद जाणून घेण्यासाठी शक्कल लढवली. त्याने मुंबईतील विविध चित्रपटगृहांमध्ये जाऊन प्रत्यक्ष आपल्या चाहत्यांची आणि एकूणच चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्याने त्यांच्याकडून आपल्या चित्रपटासाठी प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या. या दरम्यान प्रेक्षकांनी केवळ रिव्यूच दिला नाही, तर रणवीरचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. थिएटरच्या खुर्च्यावर चढून प्रेक्षकांशी हातमिळवणे आणि गर्दी जमवतानाचे रणवीरचे फोटो सुद्धा इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधून सगळेच प्रेक्षक रणवीरच्या एका झलकसाठी किती आतूर होते हे दिसून येत आहे.

 

And I m going to watch #Simmba once again only for that entry scene of @ajaydevgn .. what an entry dude 😻😍😘😘 in love with the scene ❣

— Aditi Raval (@aditiraval) December 28, 2018

 

#Simmba is one of the best cop / revenge drama seen in Hindi cinema Rohit Midas touch shetty yet again delivers a film which is entertaining, engaging and keeps the audience glued to its seats. This universally appealing film will challenge all records and break many.

— Aditya Chowksey (@AChowksey) December 27, 2018

 

@RanveerOfficial I loved simmba! Full on action and emotional movie 10 on 10!#Simmba

— Bhargab Kalita (@bhargab_kalita) December 28, 2018

 

I don't remember the last time I had so much fun while watching a film. @RanveerOfficial, you were born to play #Simmba! *plenty of seetis*

— Madhuri Prabhu (@madhuri_05) December 27, 2018

 

#Simmba is a BLOCKBUSTER Movie 2018 ! @RanveerOfficial pic.twitter.com/iihLQkg9wI

— धाकड़ हर्षित (@HarshitJi3) December 28, 2018

 

#SaraAliKhan @ajaydevgn @RanveerOfficial @akshaykumar #Rohitshetty
Just watched #simmba movie
It's Ausm mind-blowing #simba review

— Rahul Katiriya (@IamRK30) December 28, 2018

 

 

 

बातम्या आणखी आहेत...