आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Singer Arman Malik Sings 'kaun Tuze Yun Pyar Karega?' For Dhoni And Sakshi, Video Viral

सिंगर अरमान मलिकने धोनी आणि साक्षीसाठी 'कौन तुझे यूं प्यार करेगा...' गाणे गायले, व्हिडिओ व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धोनी क्रिकेटपासून दूर राहून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे

बॉलिवूड- क्रिकेटपासून दूर असलेला धोनी सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.  दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये धोनी पत्नी साक्षीसोबत रोमँटीक अंदाजात दिसला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सिंगर अरमान मलिकने धोनी आणि साक्षीसाठी धोनीच्या बायोपिकमधील गाणं 'कौन तुझे यूं प्यार करेगा...' गायले.

व्हिडिओत दिसले की, अरमान मलिक धोनीला स्टेजवर बोलवतो, पण धोनी नकार देत पळून जातो. त्यानंतर तुम्हाला नाचायला लावणार नाही असे म्हणत अरमान धोनी आणि साक्षीला स्टेजवर आणतो. त्यानंतर अरमान धोनी आणि साक्षीसाठी धोनीच्या बायोपिकमधील गाणे गातो. धोनीच्या फॅन पेजवरुन हा व्हिडिओ पोस्टझाला आहे.  

बातम्या आणखी आहेत...