आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्कडचा नवीन डान्स व्हिडिओ व्हायरल, दिलबर-दिलबर गाण्यावर दिसल्या दिलखेचक अदा, इंडियन आयडलच्या फिनालेमध्ये स्वतःच्याच गाण्यांवर करणार डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रसिध्द सिंगर नेहा कक्कड पुन्हा एकदा डान्स व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. नेहाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रसिध्द गाणे दिलबर-दिलबर वर डान्स करताना दिसतेय. व्हिडिओमध्ये नेहा जबरदस्त मूव्हीसोबत तिच्या दिलखेचक दिसत आहेत. हा व्हिडिओ 'इंडियन आयडल'च्या फिनालेपुर्वीचा आहे. येथे नेहा रात्री 8 वाजता डान्स परफॉर्मेंस देणार आहे. नेहा फिनालेमध्ये स्वतः गायलेल्या गाण्यांवर डान्स करताना आहे. नेहाने पहिल्यांदाच तिचा डान्स व्हिडिओ शेअर केलेला नाही. ती नेहमीच तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तिचे 16 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. नेहाने यापुर्वी कोरियोग्राफर मेल्विनसोबतचा 'आंख मारे' आणि 'लूडो' वर डान्स करताना दिसली होती. हा व्हिडिओ तिने शेअर केला होता. फिनालेमध्ये 'झिरो' चित्रपटाची स्टारकास्ट शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ पोहोचणार आहेत. 

 

ब्रेकअपनंतर नेहाने केले आहे मूव्हऑन
- नेहाचे बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअपनंतर नेहा काही दिवस खुप रडली. तिने सोशल मीडियावरही आपल्या ब्रेकअपची कहानी सांगितली होती. आता ती सर्व काही विसरुन पुढे निघाली आहे. 
- तिने ट्वीटवर एक मॅसेज केला होता. यावरुन ती हिमांशला टोमणे मारते हे पाहिले जाऊ शकते. तिने लिहिले की, 'महिलांना जेव्हा प्रेमाने आणि योग्य प्रकारे ट्रीट केले जाते तेव्हाच त्या योग्यप्रकारे ग्लो करु शकतात.'
- यासोबतच एका एन्टटेन्मेंट साइटने नेहासोबत पर्सनल आयुष्यावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेहाने नकार दिला होता. ती म्हणाली होती की, कोण हिमांश? मी ओळखत नाही.
- दिल्ली येथे राहणा-या हिमांशने  'यारियां'(2014) मधून चित्रपटात डेब्यू केला होता. यामध्ये नेहाने 'सनी-सनी' गाणे गायले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 

 

भजन गाणारी मुलगी अशी बनली बॉलिवूडची टॉप सिंगर 
- नेहाचा जन्म 6 जून 1988 मध्ये उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये झाला. तिच्या आईचे नाव निती आणि वडिलांचे नाव ऋषिकेश कक्कड आहे. नेहाने वयाच्या चौथ्या वर्षापासून गाणे गायला सुरुवात केली होती. ती तिची थोरली बहीण सोनू कक्कडसोबत देवी जागरण आणि माता की चौकीमध्ये भजन गाणे गायची. 
- यानंतर नेहा आपल्या कुटूंबासोबत दिल्लीमध्ये शिफ्ट झाली. तिचे सुरुवातीचे शिक्षण न्यू होली पब्लिक स्कूलमधुन पुर्ण केले. नेहाला शालेय शिक्षण घेताना 'इंडियन आयडल' मध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. 
- नेहा 11 वीमध्ये होती तेव्हा एक कंटेस्टेंट म्हणून या शोमध्ये सहभागी झाली होती. नेहा इंडियन आयडल-2(2006) मध्ये जास्त पुढे जाऊ शकले नाही. तिला रिजेक्ट करण्यात आले होते. 
- देवीसमोर गाणारी नेहा 'इंडियन आयडल'च्या फायनलपर्यंत पोहोचली होती. पण ती किताब जिंकू शकली नव्हती. यानंतर नेहाने सन 2008 मध्ये स्वतःचा अल्बम(नेहा था रॉय स्टार) लॉन्च केले. नेहाचे पहिले हिट गाणे सेकंड हैंड जवानी (कॉकटेल),हे होते. पण ती यारियां चित्रपटातील 'सनी-सनी' मधून प्रसिध्दी झोतात आली.
- नेहाची बहिमही बॉलिवूड सिंगर आहे. तिनेही 'बाबूजी जरा धीरे चलो' सारखे अनेक प्रसिध्द गाणे गायले आहे. स्टार बनल्यानंतरही सोनू आणि नेहा एकत्र जागरण आणि माता की चौकीमध्ये गायल्या आहेत. नेहाचा भाऊ टोनी कक्कडही म्यूझिक कंपोजर आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूड आणि नेहासाठी अनेक गाणे कंपोज केले आहेत. 


निवडक चित्रपटांमधील नेहाचे हिट गाणे 
1. दंगल - नैना 
2. फोर्स-2- ओ जानिया 
3. मैं तेरा हीरो फोन में तेरी फोटो 
4. बागी- लेट्स टॉक अबाउट लव 
5. बार-बार देखो- काला चश्मा 
6. दिलवाले- टुकुर-टुकुर 
7. हेट सटोरी-3- तू इश्क मेरा 
8. लवशुदा- दोनों के दोनों 
9. कैलेंडर गर्ल्स- वी विल रॉक द वर्ल्ड 
10. गब्बर इज बैक-आओ राजा 
11. एक पहेली लीला- एक दो तीन चार

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...