आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉझिटिव्ह - नोकरी किंवा बिझनेस करणाऱ्या लोकांना एखादा जुना सहकारी आज फायदा करू देऊ शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दिवसभर फोनवर व्यस्त राहाल. अडचणींमधून मुक्ती मिळवण्यासाठी सत्याची बाजू घेणे योग्य राहील. पैशांच्या कामामध्ये लक्ष देणे आवश्यक आहे. आर्थिक कामे सर्वात पहिले पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. एखाद्याची मदत मिळू शकते. जवळच्या नातेवाईकांशी सुरु असलेले मतभेद आज दूर होऊ शकतात. परंतु पहले पाऊल तुम्हाला टाकावे लागेल.
निगेटिव्ह - जबाबदारी पूर्ण करताना सावध राहणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. संचार उपकरण अडचणी वाढवू शकतात. मग ते तुमचे कॉम्प्युटरही असू शकते. दैनंदिन काम अपूर्ण राहिल्यामुळे अडचणीत याल. आजचे काम उद्यावर ढकलल्यास नुकसान होऊ शकते.
काय करावे - त्रिफळा चूर्ण खावे.
लव्ह - भावनात्मक स्तरावर स्वतःला सुरक्षित समजू शकता. पार्टनरसाठी वेळ काढू शकाल. स्वतःच्या मनातील गोष्ट शेअर करावी.
करिअर - काही कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. व्यवसायात भागीदारांसोबत जबाबदारी वाढेल. नवीन कोर्सविषयी तणाव राहील.
हेल्थ - डोकेदुखी आणि झोप न झाल्यामुळे त्रस्त राहाल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.