Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 1 Sep 2018

1 Sep 2018: काहीशी अशी राहील सिंह राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Leo Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे सिंह राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज सिंह राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • सिंह आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे सिंह राशिफळ (1 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक उदार आणि मोठ्या मनाचे असल्यामुळे आज काही लोकांची मदत करतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. या व्यतिरिक्त आज राग आणि चिडचिड करण्यापासून दूर राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - आपल्या राशीसाठी चंद्राची स्थिती चांगली आहे. आज आपल्याला केलेल्या कामांचे पूर्ण फळ मिळू शकते. आपले मन खूप सक्रीय राहील. भविष्याशी निगडीत काही चांगले संकेत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने केलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. आवश्यक कामांना स्वतः वेळ देण्याची गरज आहे. जबाबदारीच्या कामांवर सुद्धा आपल्याला पूर्णपणे लक्ष घालावे लागेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी दिवस चांगला आहे. आपले संबंध आणखी मजबूत होऊ शकतात. पैश्यांच्या बाबतीत सुरू असलेल्या काही अडचणी दूर होऊन उत्साह राहील. अडकलेली कामे पूर्ण होण्याचा योग आहे.


  निगेटिव्ह - आपला मूड काहीसा आक्रमक होऊ शकतो. आपण आसपासच्या लोकांशी हुज्जत घालणार असे संकेत आहेत. त्यामुळे, सावध राहा. काही लोक आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहतील. आपण विचारांमध्ये गुंतलात तर जास्त अडकण्याची भीती आहे. आपल्याला थोडे सावध राहावे लागेल. बॉस किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून काहीसा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी छोटीशी समस्या राहील.


  काय करावे - सीट कवर, बेडशीट आणि टेबल क्लॉथ चेंज करा


  लव्ह लाइफ - पार्टनरसोबत शांतता आणि ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करा. पार्टनर आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो.


  करिअर - आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. बिझनेस करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली नाही. यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. आज काहीसा थकवा जाणवेल.

Trending