Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 4 Sep 2018

सिंह राशिफळ, 4 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Today Leo Horoscope (11 ऑगस्ट 2018, सिंह राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

  • सिंह आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 4 Sep 2018
    4 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.

    पॉझिटिव्ह - ज्या छोट्या-छोट्या गोष्टींची इच्छा कराल त्या पूर्ण होतील. गोचर कुंडलीच्या लाभ भावाचा चंद्र आपल्यासाठी शुभ राहील. उत्साह राहील, तसेच हा दिवस नेहमी स्मरणात राहील. एखाद्या योजनेवर त्रस्त असाल तर समाधान मिळू शकते. एखादी व्यक्ती आपली मदत करू शकते. आपल्याला गरज असताना मदत मिळू शकते. केलेल्या कामांचा आज फायदा होऊ शकतो. कर्जातून सुटका होऊ शकते. संकोच आणि भीती आज संपणार असे संकेत आहेत. बिझनेसमध्ये नफा मिळेल.

    निगेटिव्ह - आपण आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू शकता. अधिक शहाणपण आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जास्त काम असल्यामुळे आपल्याला थकवा जाणवेल. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी थोडे सावध राहावे.


    काय करावे - एखाद्या मंदिर किंवा धार्मिक स्थळावर नि:शुल्क सेवा द्यावी.


    लव्ह - जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मनात ज्या काही चिंता आहेत त्या मुक्तपणे व्यक्त करा. पार्टनरसोबत असलेले जुने संबंध सुधारण्यात मदत होईल.


    करिअर - दिवसाची सुरुवात चांगली राहील. स्वतःला कमी लेखू नका. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.


    हेल्थ - पोटाचा त्रास उद्भवू शकतो. डायबेटिक रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी. दूरचा प्रवास करणे शक्यतो टाळावे, आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत.

Trending