Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 5 Sep 2018

5 Sep 2018, सिंह राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

सिंह राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • सिंह आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  सिंह राशी, 5 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज आपण भावूक राहाल. आपल्यात भावनात्मक ऊर्जा असेल. लक आपल्यासोबत राहील. आपण घेतलेले निर्णय योग्य ठरतील. अनेक त्रास आणि समस्यांचे आज समाधान मिळू शकते. आपल्या काम करण्याची पद्धत बदलण्याचा देखील विचार करू शकता. ज्या कामाचा आपण विचार कराल तो पूर्ण कराल. नवीन पर्यायांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते.


  निगेटिव्ह - महिलांना आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. अशा कामांपासून दूरच राहा. कामात मन लागणार नाही. काही काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला सामान्यपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. आपण काम करण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरणार असे संकेत आहेत. काही लोक आपले म्हणणे समजून घेणार नाहीत. आपले विचार आणि मनातील गोष्टी व्यक्त करताना अडचणी येऊ शकतात. आपल्यासोबतची एखादी व्यक्ती आपल्याला आव्हान देऊ शकते.


  काय करावे - खोबरेल तेल नाभीवर लावा.


  लव्ह - लव्ह लाइफसाठी जुन्या निर्णयांवर पुन्हा एकदा विचार करावा लागेल. प्रेम संबंधांवर अंतिम निर्णय घेऊ नका. हे जे काही होत आहे ते काही काळापूर्तीची गोष्ट आहे.


  करिअर - अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा योग आहे. अशात वादापासून दूर राहा. आपले पैसे हरवू शकतात. त्यामुळे सावध राहा. कॅम्पसमध्ये भांडण किंवा वाद होण्याची शक्यता आहे. काही लोकांचा अभ्यास आज चांगला होईल.


  हेल्थ - काही न काही त्रास उद्भवतील. त्यामुळे, आपल्या आरोग्याची पूर्णपूर काळजी घ्या.

Trending