Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 6 Sep 2018

सिंह राशिफळ : 6 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Leo Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे सिंह राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

 • सिंह आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.

  पॉझिटिव्ह - घर, परिवार आणि मित्र मंडळींविषयी आणि सक्रीय राहाल. आपल्या कामावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य कामी येईल. गुप्तरित्या काही आवष्यक कामकाज करण्यात आपण यशस्वी ठराल. यात्रेचा देखील योग आहे. आपण अधिक भावूक होऊ शकता. ही वेळ अधिकाधिक मेहनत घेण्याची आहे. सोबत असलेल्या लोकांकडून वेळेवर सहकार्य मिळू शकते.


  निगेटिव्ह - आपल्याला प्रत्येक कार्य सतर्क राहून करावे लागेल. कुणालाही न मागता सल्ला देऊ नका. एखादी छोटीशी चूक सुद्धा आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अनाश्यक खर्च वाढू शकता. हवेतून पसरणाऱ्या रोगांपासून सावध राहावे. एखाद्या प्रकारच्या संक्रमणाची भीती सुद्धा राहील. विचार आणि भावनांमध्ये आक्रमकता येऊ शकते. जास्तीचे खर्च आणि अपयशामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.


  काय करावे - पिंपळाच्या झाडाला हळदचे पाणी अर्पण करावे.


  लव्ह - आपण लव्ह लाइफमध्ये वादांपासून दूरच राहा. अविवाहित लोकांनी सतर्क राहावे. कुणालाही लव्ह प्रपोझल पाठवण्याची घाई करू नका. थोडा धीर धरावा.


  करिअर - कार्यक्षेत्रात सावधान राहण्याचा योग आहे. नोकरीत ट्रान्सफरचा योग जुळत आहे. अधिकाऱ्यांकडूनही मदत मिळू शकणार नाही. गृहित धरलेली कामे आज अपुरे राहू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांनी देव-घेव आणि गुंतवणुकीत कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. अभ्यासाची वेळ इकडे-तिकडे वाय घालू नका.


  हेल्थ - भूख न लागल्याने आणि कमी झोपेमुळे अशक्तपणा जाणवू शकतो.

Trending