आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, आज 6 Dec 2018 ला सिंह राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे सिंह राशिफळ (6 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - परिस्थिंमध्ये बदल दिसून येईल. चंद्राची स्थिती आपले आयुष्य सुखमय करेल. लोकांसमोर आपली प्रतिष्ठा वाढेल. यासाठी आपणही पूर्ण प्रयत्न कराल. आपल्या सृजनशीलतेने मित्रांना आकर्षित करू शकाल. आपले म्हणणे अगदी योग्यरित्या मांडू शकाल. आपले आयुष्य जितके सहज आणि सामान्य राहील तितकेच आपल्यासाठी चांगले ठरेल. आईकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.


निगेटिव्ह - जुने ताण-तणाव वाढू शकतात. थकवा जाणवेल. कामकाज-नोकरीच्या बाबतीत काही नवीन करण्याची गरज नाही. जे काम सुरू करण्याचा विचार करत आहात ते तूर्तास करू नका. घाई-घाईत किंवा अतीउत्साही होऊन काम करू नका. रिस्क घेऊन काम नाही केलात तर योग्य राहील. आपल्याला काहीसे सावध राहावे लागेल. ठरवलेली कामे पूर्ण होत नसल्याने तणाव वाढू शकतो.


काय करावे - आई किंवा आईसमान एखाद्या महिलेला प्रणाम करावे.


लव्ह - जोडीदारासोबत काहीसा वाद होईल, पण लवकरच सर्वच ठीक होईल. 


करिअर - मानसिक संतुलन ठेवा. करिअर आणि प्रोफेशनसाठी ही वेळ सामान्य राहील. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. घाई-गर्दीत टेंशन होऊ शकते.


हेल्थ - मोसमी आजार आपले त्रास वाढवू शकतात. अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. सावध राहा.

बातम्या आणखी आहेत...