Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 7 Sep 2018

जाणून घ्या, आज 7 Sep 2018 ला सिंह राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Leo Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (सिंह आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

  • सिंह आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    सिंह राशी, 7 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - आपल्याकडे पैश्यांची स्थिती सामान्य राहील. एखाद्याला नाराज न करताही आपण बोलू शकता. थोडेसे धाडस दाखवणे किंवा धोका पत्करण्यात संकोच बाळगू नका. मन लावून धैर्याने काम केल्यास समस्या सुटत राहील. कुठल्याही बाबतीत तडजोड करण्यासाठी तयार राहा. आपले नवीन मित्र बनतील. एखाद्या प्रिय मित्र, प्रेम किंवा जोडीदाराला अधिक वेळ द्याल. थट्टा-मस्करीत दिवस जाईल. यातून आपला अडकलेला पैसा मिळू शकतो.


    निगेटिव्ह - वाद सुरू होण्यापूर्वीच दूर व्हा. बोलणे किंवा आपले विचार मांडण्यासाठी अडथळा जाणवेल. व्यर्थ खर्च होऊ शकतो. वेळ जसा जात आहे तसाच जाऊ द्या. कुठल्याही भानगडीत पडू नका. आज कदाचित पळा-पळ होऊ शकते. प्रवासाचा योग जुळत आहे. अनेक कामे एकाचवेळी येऊ शकतात. त्यामुळे, आपण काहीसे त्रस्त राहाल.


    काय करावे - तीळ दान करा.


    लव्ह - दिवस चांगला राहील. कुटुंबात आपले महत्व वाढेल. पार्टनरने सांगितलेल्या गोष्टी गांभीर्याने घ्या. अन्यथा वाद होऊ शकतात.


    करिअर - बिझनेसमध्ये त्रास वाढेल. पैश्यांमध्ये गुंतागुंत होण्याचे योग आहेत. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. अती आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, सतर्क राहा.


    हेल्थ - आपले आरोग्य चांगले राहील. मानसिक शांती लाभण्याची शक्यता आहे.

Trending