Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 8 Sep 2018

सिंह राशी : जाणून घ्या 8 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 07:14 AM IST

Today Leo Horoscope (आजचे सिंह राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • सिंह आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  सिंह राशी, 8 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - उत्साहाने तुमचे काम पूर्ण होतील. चंद्राची स्थिती तुमच्या राशीसाठी चांगली राहील. यश प्राप्त होऊ शकते. लोकांचे मन आणि मूड पाहून काम केल्यास यशस्वी होऊ शकता. तुम्ही एखाद्या नवीन किंवा अनोळखी व्यक्तीची मदत करू शकता. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. रुटीनमध्ये थोडासा बदल करू शकता. एक-एक पाऊल पुढे टाकत राहिल्यास यश प्राप्त होऊ शकते. सकारात्मक फळ प्राप्त होईल.


  निगेटिव्ह - नवीन आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कामामध्ये मन लागणार नाही. आज काही गोष्टींमध्ये जास्तच उतावळे व्हाल. काही कामामध्ये स्वतःलाच असुंतष्ट वाटेल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.


  काय करावे - उत्तर दिशेकडे मुख करून कुलदेवतेला नमस्कार करावा.


  लव्ह - पार्टनरला वेळ द्यावा. त्याच्या भावनांचा सन्मान करावा.


  करिअर - बिझनेस ठीक चालेल. अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहील. नवीन जोडीदार बनतील.


  हेल्थ - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटदुखी होऊ शकते.

Trending