Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 8 Dec 2018

आजचे सिंह राशिफळ, 8 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Leo Horoscope Today (सिंह आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

 • सिंह आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे सिंह राशिफळ (8 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - ऑफीसच्य कामात यश मिळेल. कामात आनंद मिळेल. केलेल्या कामाची प्रशंसा केली जाईल. शुद्ध वाणी ठेवा आणि इतरांची मदत करा. आज तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल आणि त्या चांगल्या पार पाडाल. लोकांशी सहानुभूति ठेवा. काही महत्त्वाच्या प्रकरणात गांभीर्याने विचार करावा लागेल.


  निगेटिव्ह - कीही लोकांकडून गुप्त पद्धतीने विरोध होऊ शकतो, त्यामुळे सावधान राहा. दुसऱ्यांचा अपमान करण्याचा पर्यंत्न केल्यास स्वत:चाच अपमान होण्याची शक्यता आहे. कोणाऱ्या राजनितीमध्ये अडकू शकता. तणवपूर्ण वातावरणात फसु नका. महत्त्वाचे प्रश्न सय्यमाने सोडवा.


  काय करावे - एखद्या महिलेला गोड खाऊ घाला.


  लव्ह- तुमची लव लाईफ चांगली असेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा.


  करिअर - कार्यात मदत नाही मिळणार, पण स्वत:चा हिमतीवर कामे पूर्ण कराल. शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो.


  हेल्थ - जास्त मेहनतीने त्रास होऊ शकतो. डोके दुखी सतावू शकते.

Trending