आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशिफळ, 20 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज आपल्या नियोजनावर विश्वास ठेवा. ऑफिस आणि बिझनेसमध्ये आपण इतरांचे अनुकरण करू शकता. करिअर, कॉन्टॅक्ट्स आणि इमेजसाठी दिवस सामान्य राहील. एखाद्या ठिकाणावरून पैसे येण्याची अपेक्षा राहील. जमीन-मालमत्तेशी संबंधित महत्वाची प्रकरणे आपल्यासमोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळू शकते. महिलांसाठी दिवस चांगला राहील. 


निगेटिव्ह - व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया जाऊ शकतो. आपल्याला सांभाळून राहावे लागेल. जवळपासचे लोक आपल्या कामांत अडथळे आणू शकतात. आपली एखादी चूक समोर येऊ शकते. व्यर्थ पैसे खर्च होऊ शकतात. आज चंद्राची अशुभ स्थिती असल्याने शत्रू त्रास देऊ शकतात. 


काय करू नये - चहा घेऊ नका.

 
लव्ह - पार्टनरसाठी दिवस चांगला राहील. इच्छा पूर्ण होतील. संबंधांमध्ये गोडवा राहील.


करिअर - बिझनेस वाढवण्यासाठी संधी शोधू शकता. पैश्यांच्या बाबतीत रिस्क घेऊ नका. आज आपल्याला थोडी अधिक मेहनत करावी लागू शकते. यश मिळण्याचे संकेत आहेत. 


फॅमिली - आपल्या जबाबदाऱ्या आणि आवश्यक कामे पूर्ण होतील. कुटुंबियांच्या बाबतीत दिवस चांगला राहील. 


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस ठीक राहील. मनःशांती मिळू शकते. 

 
बातम्या आणखी आहेत...