आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे सिंह राशिफळ, 21 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - पैश्यांच्या बाबतीत वेळेवर मदत मिळू शकेल. नोकरीत पदोन्नतीचे प्रयत्न करत असाल तर सकारात्क निकाल येतील. काही नवीन लोकांच्या भेटीचे योग जुळत आहेत. नोकरीची एखादी नवीन संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तीच्या मदतीची संधी मिळण्याचा योग आहे. आपण मदत कराल तर भविष्यात त्याहून अधिकची मदत आपल्याला मिळेल. वयोवृद्ध लोकांशी झालेला संवाद आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बिझनेसमध्ये गुंतागुंतीची प्रकरणे आज सुटू शकतात. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. 

 
निगेटिव्ह - वर्तनात संतुलन आणि सतर्कता ठेवा. आपल्याला एखादा गैरसमज होऊ शकतो. घाई गडबडीत केलेल्या वादातून त्रास उद्भवू शकतात. जवळच्या व्यक्तीबाबत मनात वाइट विचार येण्याची शक्यता आहे.


काय करू नये - घरातून बाहेर पडल्यानंतर मागे वळून पाहू नका.


लव्ह - पार्टनरसोबत अविस्मरणीय वेळ घालवाल. जोडीदाराकडून सहकार्य मिळू शकते. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्याचा दबाव आपल्यावर असू शकतो. 


करिअर - नोकरी करणाऱ्यांना आज बढती मिळू शकते. जुनी कामे पूर्ण होऊ शकतील. विद्यार्थी काहीसे तणावात राहण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम घेतल्यास यश मिळू शकते. 


फॅमिली - कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सुखद राहील. विचार केलेली कामे आज पूर्ण होऊ शकतील. 


हेल्थ - सांधे दुखीचा त्रास होऊ शकतो. पोट आणि डोळ्यांमध्ये आग होण्याचीही शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...