आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशी : 22 Sep 2018: जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे सिंह राशिफळ (22 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - जोडीदाराला निर्णय घेण्यात आपण मदत करू शकता. पैश्यांची काही प्रकरणे आज मार्गी लावावे लागतील. धैर्य बाळगावा. मित्रांसोबत वेळ जाईल. दैनंदिन काम अधिक राहतील. एखादे जुने कर्ज आपण फेडू शकता. कामकाज पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.


निगेटिव्ह - आपल्याला एखाद्याशी बोलताना संकोच होऊ शकतो. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापासून दूरच राहा. धोकादायक गुंतवणूक करू नका. दांपत्य जीवनात समस्या वाढू शकतात. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. 


काय करावे - पाण्यात हरभऱ्याची डाळ मिसळून केळीच्या मूळावर टाका.


लव्ह - दांपत्य जीवनात सुख मिळेल. भावनात्मक ऊर्जा राहील. 


करिअर - बिझनेसमध्ये सौदेबाजी करू नका. आपल्या कामांची गती धिमी राहू शकते. विद्यार्थ्यांनी एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. 


फॅमिली - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान ठेवा. आपली एखादी गोष्ट कुटुंबियांना वाइट वाटू शकते. 


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला राहील. जुन्या रोगांपासून आज सुटका मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...