आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशिफळ : 25 Dec 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंह राशी, 25 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आपल्या कामावर अतिशय बारकाइने लक्ष द्याल. नवीन योजनेवर विचार करू शकता. जोडीदाराची मदत मिळू शकते. आपला सकारात्मक दृष्टीकोन लोकांना आवडेल. पैसे कमविण्यासाठी नवीन युक्ती आपण आज लढवू शकता. इतरांच्या मदतीने एखादे मोठे काम वेळेपूर्वीच पूर्ण होऊ शकेल. शैक्षणिक आणि कायदेशीर कामांमध्ये आपल्याला यश मिळू शकते. खासगी संबंधांमध्ये मतभेद सोडवण्यासाठी आपल्याला संधी मिळतील.


निगेटिव्ह - आपल्या राशीच्या चंद्राची स्थिती योग्य नाही. त्यामुळे, धावपळ आणि ताण-तणाव वाढू शकतो. व्यर्थ खर्च होतील. गोंधळ स्थितीपासून दूर राहावे लागेल. दुतर्फी विचार आपली चिंता वाढू शकतील. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. पैशांची कमतरता असल्याची जाणीव होईल. काही लोक आपल्या प्रतिष्ठेवर जळतील.


काय करावे - पाण्यात दोन थेंब दूध मिसळून अंघोळ करावी.
 

लव्ह - प्रेमाचा एखादा प्रस्ताव देण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका. लव्ह लाइफ किंवा प्रपोजलसाठी आजचा दिवस योग्य नाही.


करिअर - बिझनेस ट्रिप किंवा पळापळ होण्याचे योग आहेत. जोखमेच्या गुंतवणुकींपासून दूरच राहा. एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. आपण दिवसभर धावपळमध्ये राहाल. करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतात. काम आणि शिक्षणात मन न लागल्याने त्रास होऊ शकतो.


हेल्थ - जुन्या रोगांचा त्रास होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या बाबतीत सावध राहा.

बातम्या आणखी आहेत...