आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशिफळ : 26 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे सिंह राशिफळ (26 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आपल्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवा. वेळ आणि धैर्याचा पुरेपूर वापर करा. आज या गोष्टींची गरज पडणार आहे. पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करावा. दैनंदिन कामकाज करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. आपल्याच जोरावर आणि शांत मनाने जे काम कराल, त्यामध्ये यश मिळू शकते. 


निगेटिव्ह - आज काहीशी घबराट आणि चिडचिड होऊ शकते. गोचर कुंडलीत चंद्राची स्थिती ठीक नसल्याने आपण दुखी होऊ शकता. वाद होण्याचा योग असल्याने जरा सावध राहा. मनात वाइट विचार येऊ शकतात. आपल्या व्यवहार निष्काळजीपणा होऊ शकतो. स्वार्थी लोक आपले काम बिघडवू शकतात. व्यर्थ पैसा खर्च होऊ शकतो. कुठल्याही कार्यक्रमात निष्काळजीपणा करू नका. 


काय करू नये - तळलेले पदार्थ खाण्यापासून दूर राहावे.


लव्ह - पार्टनर आपले म्हणणे समजून घेणे काहीसे कठिण आहे. काही बाबतीत लव्ह लाइफमध्ये गुंता वाढू शकते. 


करिअर - बिझनेसमध्ये पैसा अडकवावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना अतिरिक्त मेहनत करावी लागेल. स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.


हेल्थ - आरोग्यासंदर्भात चिंता राहील. भोजनाच्या बाबतीत सावधान राहा.

बातम्या आणखी आहेत...