Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 29 Aug 2018

29 Aug 2018, सिंह राशिफळ : जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Leo Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • सिंह आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  सिंह राशी, 29 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - आज आपण इच्छेनुसार काम करण्याच्या मूडमध्ये राहाल. रोजपेक्षा काही वेगळे करण्याचे मन होऊ शकते. मनातील गोष्टी सांगण्यासाठी उत्सूक राहाल. नोकरी किंवा केलेल्या गुंतवणुकीवर गांभीर्याने विचार होऊ शकतो. नोकरीची परिस्थिती आणखी चांगली बनवण्यासाठी मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांसोबत सल्ला मसलत होऊ शकतो. स्वतःच्या प्रेरणेतूनच पुढे जात राहाल.


  निगेटिव्ह - सावध राहा. राग आणि निष्काळजीपणामुळे आपलेच नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते. ऑफिस आणि बिझनेसमध्ये अतिरिक्त मेहनत करावी लागू शकते. एखादे दुःस्वप्न किंवा अपशकुणाचे संकेत आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे थोडे सावध राहिल्यास उत्तम. कागदपत्रांच्या कामकाजात सुद्धा आपल्याकडून एखादी चूक होऊ शकते. अडचणींमुळे आपल्याला मानसिक स्वरुपाचा थकवा जाणवू शकतो. जे काम आपल्याला शक्य वाटते तो सुद्धा अडकू शकतो.


  काय करावे - हनुमान मंदिरात 5 बदाम भेट करा...


  लव्ह - पार्टनरसमोर आपल्या भावना व्यक्त करा. लव्ह लाइफमध्ये काही बदल होऊ शकतात. प्रेम संबंधांमध्ये सुधारणा होण्याचा योग आहे.


  करिअर - प्रोफेशनल लाइफ सामान्य राहील. संपूर्ण दिवस निघून जाईल. यश मिळवून देणारी एखादी बातमी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.


  हेल्थ - लहान मुलाच्या आरोग्यासंबंधी अडचणी वाढू शकतात.

Trending