आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंह राशी : 29 Sep 2018: जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे सिंह राशिफळ (29 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - पैशांमुळे निर्माण झालेल्या अडचणीतून दिलासा मिळू  शकतो. नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या आहेत. मनोरंजन होऊ शकतं. प्रेमी युगुलांसाठी चांगला काळ आहे. अडकलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील. संतती सुख लाभेल.


निगेटिव्ह - दिवसभर तुमच्यासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. वादापासून दूर राहा. नशीबाची साथ कमी मिळेल. कोणत्याही कामात जास्त रिस्क घेऊ नका. विचारात असलेली कामे मार्गी लागण्याचे योग आहेत. तुम्हाला मनासारखे समाधान लाभत नाहीये. प्रकृतीशी संबंधित समस्या जाणवू शकते. तुमच्या मनात काही शंका असल्यास त्याचे सर्वप्रथम निराकरण करा.


काय करावे - चना डाळ स्वतः खा किंवा ब्राम्हणांना दान करा.
 

लव्ह - तुमचे भावनात्मक संबंध आणखी सुधारतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. जोडीदार तुमच्या भावनांचा सन्मान करेल. 


करिअर -  अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात पुढे जाण्याची चांगली संधी मिळू शकते. नोकरीत जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ - प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. जास्त जेवण केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...