Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | सिंह आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 31 Aug 2018

31 Aug 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, सिंह राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Leo Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

  • सिंह आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya | Today Leo Horoscope in Marathi - 31 Aug 2018
    सिंह राशी, 31 Aug 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.


    निगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.


    काय करावे - गोमातेला वंदन करा.


    लव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.


    करिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.


    हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.

Trending