आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'SINGHAM' Fame Actress Kajal Agrawal Sheared A Make Up Less Photo On Social Media.

'सिंघम' चित्रपटाच्या अभिनेत्रीने मेकअप नसलेला फोटो केला पोस्ट, सोशल मीडियावर अशा प्रकारे होत आहे कौतुक 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : साउथची सुपरस्टार आणि आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल ही अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय असते. ती आपले मत आणि विचार मुक्तपणे सोशल मीडियावर शेअर करते. काजल अग्रवाल बॉलिवूडमध्ये अजय देवगणसोबत 'सिंघम' आणि अक्षय कुमार सोबत 'स्पेशल 26' सारख्या चित्रपटात दिसली होती. काजल अग्रवालने अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

People can’t discover themselves anymore. Perhaps because we live in a world crazed by physical attraction or because social media has swallowed up our self esteem in whom and what it glorifies. Billions of rupees are spent on cosmetics and beauty products that promise you the prefect body. Narcissism seems to exist everywhere. Between those lines, we try to join the crowd or feel left out. Yet the only way we can truly be happy is when we start accepting who we are rather than defining or carving a different image for ourselves. Although makeup beautifies our outer persona, does it build our character and define who we are? True beauty lies, in accepting ourselves for how lovely we are.

A post shared by Kajal Aggarwal (@kajalaggarwalofficial) on

 

इंस्टाग्रामवर आपला मेकअप नसलेला एक फोटो शेअर करून काजल अग्रवालने लिहिले, 'आजकाल लोक स्वतःला शोधू शकत नाहीयेत. कदाचित यामुळे कारण आपण अशा जगात राहतो, ज्यामध्ये फिजिकल अट्रॅक्शन आणि सोशल मीडियाने आमचा आत्मसम्मान गिळला आहे. अरबो रुपये त्या कॉस्मेटिक्सवर खर्च केले जात आहेत, जी आपल्या बॉडीची सुरक्षा करण्याची शाश्वती देतात. अहंकार प्रत्येक ठिकाणी आहे.' आपल्या पोस्टमध्ये काजल अग्रवालने पुढे लिहिले, 'मेकअप आपल्या बाह्य व्यक्तिमत्वाला सुशोभित करू शकते, पण तो आपल्या कॅरेक्टरबद्दल काही सांगू शकतो का ? त्यामुळे खरी सुंदरता यातच आहे कि आपण स्वीकारले पाहिजे की आपण किती चांगले आहोत.' काजल अग्रवालने फोटो शेअर केल्यावर लोकांनी त्यावर 'क्रूशियल मॅसेज, वाओ आणि गोर्जियस अशा कमेंटदेखील केल्या.'