आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या वयानुसार जाणून घ्या, किती तासांची झोप तुमच्यासाठी आवश्यक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन जीवनात हेल्दी डायटसोबतच भरपूर झोप घेणेही आवश्यक असते. परंतु आजकाल अनेक लोक पुर्ण झोप घेऊ शकत नाही. यामुळे अनेक आरोग्य समस्या होतात. अमेरिकाच्या नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार आपल्या वयानुसार आपल्या झोपेची गरज वेगवेगळी असते. आज आपण जाणुन घेऊया की, कोणाला किती झोप आहे आवश्यक...


वय - 0 ते 3 महिने
किती तास झोपावे - 14 ते 17 तास
 

वय - 4 ते 11 महिने
किती तास झोपावे - 12 ते 15 तास
 

वय - 1 ते 2 वर्ष
किती तास झोपावे - 11 ते 14 तास
 

वय - 3 ते 5 वर्ष
किती तास झोपावे - 10 ते 13 तास
 

वय - 3 ते 13 तास
किती तास झोपावे - 9 ते 11 तास
 

वय - 14 ते 17 वर्ष
किती तास झोपावे - 8 ते 10 तास


वय - 18 ते 64 वर्ष
किती तास झोपावे - 7 ते 9 तास


वय - 64 वर्षांपेक्षा मोठा व्यक्ती
किती तास झोपावे - 7 ते 8 तास

बातम्या आणखी आहेत...