आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Slogans Raised Against Ajit Pawar By A Group Of NCP Workers Outside YB Chavan Centre Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात नाट्यमय असे सरकार स्थापन झाले. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान मुंबईतील वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. अजित पवार मुर्दाबाद, अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांवर कारवाई केली जावी, उदयनराजेंचे जे हाल झालेत तसेच अजितदादांचे होणार अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.  - Divya Marathi
मुंबई - महाराष्ट्रात नाट्यमय असे सरकार स्थापन झाले. अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. अशी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान मुंबईतील वाय बी सेंटरबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. अजित पवार मुर्दाबाद, अजित पवारांनी गद्दारी केली, अजित पवारांवर कारवाई केली जावी, उदयनराजेंचे जे हाल झालेत तसेच अजितदादांचे होणार अशाप्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. 