आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
नवी दिल्ली- जर तुम्हाला सरकारच्या मदतीने कमी पैशात चांगल्या इनकम वाला बिझनेस करायचा असेल तर, कॉयर बोर्डद्वारे चालवल्या जाणाऱ्या या स्कीम अंतर्गत मॅट बनवण्याची कंपनी सुरू करू शकता. कॉयर बोर्डद्वारे तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्ट अंतर्गत, कॉयर मॅट मेकिंग यूनिटसाठी तुमच्याकडे 1.25 लाख रूपये असायला हवे आणि आणि 95% लोनही घेऊ शकता.
किती येईल खर्च ?
कॉयर बोर्डने जून 2018 मध्ये एक मॉडल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केली आहे. या रिपोर्टनुसार तुम्ही जर वर्षाला 33 हजार वर्ग मीटर प्रोडक्शन कॅपेसिटी वाली मॅट मेकिंग यूनिट लावलाी तर तुम्हाला 17 लाख रूपयांची मशीनरी आणि इक्विपमेंट, अंदाडे 4 लाख रूपये वर्किंग कॅपिटल आणि 4 लाख रूपये वर्क शेडसाठी प्रोव्हिजन करावे लागतील. म्हजेच तुम्हाला 25 लाखांचा प्रोजेक्ट तयार करावा लागेल.
किती मिळेल लोन
कॉयर बोर्डच्या रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टच्या आधारे तुम्हाला 95 टक्के म्हणजेच 19 लाख 88 हजार रूपयांचे बँक टर्म लोन आणि 95 टक्के म्हणजेच 3 लाख 87 हजार रूपये वर्किंग कॅपिटल लोन मिळेल.
काय आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन
- वर्षभरात तुम्हाल 31 लाख 51 हजार रूपयाचे रॉ मटेरियल घ्यावे लागतील.
- डाइंगवर 6.93 लाख रूपये खर्च येईल.
- वीज, स्पेअर, रिपे्र मेटेनंसवर 17 हजार रूपये खर्च येईल.
- सॅलरीवर 9.58 लाख.
किती होईल प्रॉफिट
जर तुम्ही 270 रूपये प्रति वर्ग मीटरच्या हिशोबाने 100 टक्के माल विकला तर, तुम्हाला 62 लाख 37 हजाराची सेल होईल. म्हणजेच बाकी सगळा खर्च वगळता तुम्हाला 8.16 लाखाचे नेट प्रॉफिट होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.